नवी मुंबई मुंबई उपनगरांतर्गत येते का?www.marathihelp.com

मुंबई उपनगर जिल्ह्यात अंधेरी, बोरिवली आणि कुर्ला असे ३ तालुके/तहसील आहेत. यात 87 गावे आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्याचे कार्यक्षेत्र वांद्रे ते दहिसर, कुर्ला (चुना भट्टी) ते मुलुंड आणि कुर्ला ते ट्रॉम्बे खाडीपर्यंत आहे .

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 16:52 ( 1 year ago) 5 Answer 37074 +22