नवीन शैक्षणिक धोरण 2023 काय आहे?www.marathihelp.com

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून विद्यार्थ्यांना चार वर्षांची पदवी मिळवता येणार आहे. म्हणजे आर्ट्स, सायन्स आणि कॉमर्स हा तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम आता चार वर्षं करता येणार आहे.

solved 5
शिक्षात्मक Saturday 18th Mar 2023 : 10:48 ( 1 year ago) 5 Answer 94915 +22