नागरिक असणे म्हणजे काय?www.marathihelp.com

वास्तव्य, संचार, व्यवसाय अशा अगदी मूलभूत स्वातंत्र्यांचा समावेश नागरिक असणे या कल्पनेत होतो. दुसरा अधिकार म्हणजे त्या भूप्रदेशातील राजकीय प्रक्रियेत आणि राजकीय व्यवस्थेत सहभागी होण्याचा अधिकार—राजकीय स्वातंत्र्य.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 15:22 ( 1 year ago) 5 Answer 115942 +22