नाटकात उपसंहार म्हणजे काय?www.marathihelp.com

भाषण, लेख व नाटकादी साहित्यकृती यांच्या अखेरीस असलेला समारोपाचा मजकूर. नीतिपर कथेचे तात्पर्यवजा सार, नाटकाच्या शेवटी येणारे भरतवाक्य व तत्सदृश भाषण अशा विविध प्रकारांत उपसंहार आढळतो. इंग्रजीत 'एपिलॉग' ची म्हणजे उपसंहाराची कल्पना असून तिचा उगम ग्रीक नाटकातील 'एपिलोगॉस' मध्ये आढळतो.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 09:26 ( 1 year ago) 5 Answer 40684 +22