नाणी पैसा म्हणून कधी आणि का वापरली गेली?www.marathihelp.com

भारतात 1957 पूर्वी एक पैसा एक आणा, चार आणा, बारा आणा, अशा प्रकारची नाणी अस्तित्वात होती. नाणे दुरुस्ती कायदा 1955 नुसार दशमान चलन पद्धती अस्तित्वात आली. एक रुपया समान 100 पैशांमध्ये विभाजित करण्यात आला. त्यानुसार मार्च 1962 मध्ये पहिला नवा पैसा अस्तित्वात आला.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 16:41 ( 1 year ago) 5 Answer 65753 +22