नाबार्डचे मुख्य कार्य काय आहे?www.marathihelp.com

पूर्वी शेतकी व ग्रामीण पतपुरवठ्यासंबंधीची जी कामे भारतीय रिझर्व बँक करीत असे ती सर्व कामे नाबार्डकडे सोपविण्यात आली. ग्रामीण क्षेत्राचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी आवश्यक असलेला वित्तपुरवठा करणारी नाबार्ड ही एकमेव शिखर संस्था आहे.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 14:21 ( 1 year ago) 5 Answer 49598 +22