नाशिक विभागामध्ये किती तालुके आहेत?www.marathihelp.com

नाशिक विभागामध्ये किती तालुके आहेत?
नाशिक विभागामध्ये 15 तालुके आहेत.

सटाणा
सुरगाणा
मालेगाव
देवळा
पेठ
दिंडोरी
चांदवड
नांदगाव
नाशिक
निफाड
येवला
इगतपुरी
सिन्नर,
कळवण
त्र्यंबकेश्वर


नाशिक जिल्हा

जिल्ह्याचे मुख्य ठिकाण – नाशिक
क्षेत्रफळ – 15,530 चौ.कि.मी.
लोकसंख्या – 61,09,052 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)
तालुके – 15 – नसहिक, बागलाण (सटाणा), मालेगांव, सुरगणा, पेठ, कळवण, दिंडोरी, चांदवड, नांदगांव, निफाड, येवले, इगतपुरी, सिन्नर, त्रंबकेश्वर, देवळा.
सीमा – उत्तरेस घुळे जिल्हा, पूर्वेस जळगांव जिल्हा, पश्चिमेस ठाणे जिल्हा, दक्षिणेस अहमदनगर जिल्हा असून आग्नेयेस औरंगाबाद जिल्हा, ईशान्येस धुळे जिल्हा, वायव्येस गुजरात राज्यातील डांग व सूरत हे दोन जिल्हे.


नाशिक जिल्ह्यातील प्रमुख स्थळे –

नाशिक – येथेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह 2 मार्च 1930 ला केला. नाशिक (ओझर) येथे मिग विमानाचा कारखाना व सिक्युरिटी प्रेस आहे.
महाराष्ट्र राज्य पोलिस अकॅडमी ही संस्था नाशिक येथे आहे.
त्र्यंबकेश्वर – बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक गणले जाणारे त्र्यंबकेश्वर हे स्थळ नाशिक जिल्ह्यातच आहे.
मालेगाव – पेशव्याचे सरदार नारोशंकर यांनी बांधलेला भुईकोट किल्ला प्रसिद्ध आहे.
येवले – तात्या टोपे यांचे जन्मगाव आहे. डॉ. आंबेडकरांनी येथेच आपला धर्मांतराचा निर्णय जाहीर केला होता.
सापुतरा – निसर्गरम्य स्थळ व थंड हवेचे ठिकाण प्रसिद्ध आहे.
भगूर – स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान.
नांदूर – मध्यमेश्वर – भरतपुर नावाचे अभयारण्य येथेच आहे.
भोजापूर – खडकात कोरलेले खंडोबाचे मंदिर.
देवळाली – सैन्याचे प्रशिक्षण केंद्र, थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध.
गंगापूर – गोवर्धन म्हणून सातवाहन शिलालेखात उल्लेखलेले हे ठिकाण.
सप्तश्रुंगी – साडेतीन पीठापैकी एक पीठ. मोठ्या संख्येने येथे लोक दर्शनाले येतात.
सिन्नर – यादव साम्राज्याची सुरुवातीची राजधानी व 9 व्या शतकातील व 12 व्या शतकातील मंदिरासाठी प्रसिद्ध.
दिंडोरी – छत्रपती शिवाजी महाराज व मोगल यांच्यात झालेल्या युद्धासाठी प्रसिद्ध.

solved 5
General Knowledge Friday 28th Oct 2022 : 12:45 ( 1 year ago) 5 Answer 3162 +22