निर्यातीचे उदाहरण काय आहे?www.marathihelp.com

निर्यातीचे परिमाण व मूल्य वाढले. इतकेच नव्हे, तर निर्यातीच्या वस्तूंमध्ये विविधता आली. तागाचे कापड व सुती कापड, चहा, कॉफी, पेंड, तंबाखू व मसाल्याचे पदार्थ यांसारख्या पारंपरिक निर्यातीमध्ये अनेक नव्या वस्तूंची भर पडली.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 09:25 ( 1 year ago) 5 Answer 90700 +22