निर्वाह शेती म्हणजे काय त्याचे वर्गीकरण थोडक्यात सांगा?www.marathihelp.com

निर्वाह शेती : शेतकरी व त्याचे कुटुंब यांच्या भरणपोषणाचे साधन म्हणून कसली जाणारी शेती. शेतमालाची विक्री करून पैसा मिळविण्याचा तिचा उद्देश नसतो. निर्वाह शेती अर्थातच केवळ अन्नपिकांच्या क्षेत्रातच शक्य आहे. कारण अन्नेतर पिके बव्हंशी विकावीच लागतात.

solved 5
कृषि Tuesday 14th Mar 2023 : 17:17 ( 1 year ago) 5 Answer 38089 +22