नैसर्गिक वातावरण आणि त्याचे घटक म्हणजे काय?www.marathihelp.com

सजीवांच्या नैसर्गिक परिसरास पर्यावरण असे म्हणतात. वैज्ञानिक पारिभाषिक कोशानुसार पर्यावरण या संज्ञेत वनस्पती अथवा प्राणी ज्या नैसर्गिक परिसरात जगतात, वाढतात तेथील हवा, जमीन, पाणी, इतर सजीव, पर्जन्यमान, उंची, तापमान, इत्यादी सर्वांचा समावेश होतो.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 09:36 ( 1 year ago) 5 Answer 120767 +22