नैसर्गिक संसाधन म्हणून जमिनीचे महत्त्व काय आहे?www.marathihelp.com

जमीन ही एक बहुमुल्‍य नैसर्गिक संसाधन असून त्यापासून मानवाला अन्नधान्य, धागे, औषधे लाकूड आणि इतर आवश्यक जैविक साहित्य मिळते. संसाधनाची पुननिर्मिती ही जमिनीमध्ये होते लोक त्यावर अवलंबून असतात

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 11:35 ( 1 year ago) 5 Answer 25668 +22