नैसर्गिक संसाधनांचे वर्गीकरण आणि वैशिष्ट्ये काय आहेत?www.marathihelp.com

जीवसृष्टीच्या अस्तित्वासाठी या संसाधनांची गरज असते. निसर्गात उपलब्ध असलेल्या या पदार्थांचा उपयोग सजीव जगण्यासाठी करतात. नैसर्गिक संसाधनांच्या वर्गीकरणाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्यांचे (१) संसाधनांचे स्रोत, (२) संसाधनांच्या विकासाचे टप्पे व (३) नूतनीक्षम अशा बाबींनुसार वर्गीकरण केले जाते.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 17:02 ( 1 year ago) 5 Answer 37591 +22