नौदल दिन का साजरा केला जातो?www.marathihelp.com

4 डिसेंबर 1971 रोजी 'ऑपरेशन ट्रायडंट' अंतर्गत भारतीय नौदलाने पाकिस्तानच्या कराची नौदल तळावर हल्ला केला. या ऑपरेशनचे यश लक्षात घेऊन दरवर्षी 4 डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा केला जातो.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 13:32 ( 1 year ago) 5 Answer 48110 +22