पंचगंगा नदी कोठे आहे?www.marathihelp.com

कोल्हापुरातून पुढे निघालेली पंचगंगा नदी जवळजवळ ५० किमी पूर्वेकडे रुई, इचलकरंजीजवळून वाहत जाऊन, कृष्णा नदीला नृसिंहवाडी कुरुंदवाड येथे मिळते. या नदीला हातकणंगले येथील आळते टेकडीवरून येणारा आणखी एक महत्त्वाचा प्रवाह कबनूरजवळ मिळतो.

solved 5
भौगोलिक Monday 13th Mar 2023 : 13:51 ( 1 year ago) 5 Answer 14950 +22