पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण तयार करतो उत्तर?www.marathihelp.com

पंचायत समितीला आपले अंदाजपत्रक पूर्व मंजुरीसाठी जिल्हा परिषदेकडे पाठवायचे असते. त्यामुळे वेळापत्रकानुसार ते पंचायत समितीला मंजूर करावे लागते. पंचायत समितीचे अंदाजपत्रक जिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकात समाविष्ट केले जाते. पंचायत समितीने प्रत्येक वर्षी प्रशासकीय अहवाल तयार केला पाहिजे .

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 13:49 ( 1 year ago) 5 Answer 30427 +22