पंचायती राजमध्ये किती स्तर आहेत?www.marathihelp.com

त्यास अनुसरून महाराष्ट्र शासनाने १ मे १९६२ रोजी महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम १९६१ चा कायदा सहमत केला व जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद, गट पातळीवर पंचायत समिती व गाव पातळीवर ग्रामपंचायत अशा रीतीने त्रिस्तरीय पंचायत राजची स्थापना केली.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 17:12 ( 1 year ago) 5 Answer 66485 +22