पंचायतीमध्ये किती जागा राखीव आहेत?www.marathihelp.com

ग्रामपंचायतीमध्ये महिलांसाठी एकूण जागा पैकी ५०% जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. ब) अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीकरिता लोकसंख्येच्या प्रमाणात राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. क) इतर मागासवर्गीय घटकामध्ये मोडणाऱ्यांसाठी लोकांकरीता २७ % जागा आरक्षित आहेत.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 11:33 ( 1 year ago) 5 Answer 25557 +22