पक्षी इतर प्राण्यांपेक्षा वेगळे कसे आहेत?www.marathihelp.com

पक्ष्यांचे सर्वांत ठळक वैशिष्ट्य म्हणजे त्यांची उडण्याची क्षमता. ही क्षमता पक्ष्यांना इतर पृष्ठवंशीय प्राण्यांपेक्षा वेगळे ठरवते. पेंग्विन व शहामृग असे फारच थोडके पक्षी वगळता इतर सर्व पक्ष्यांना उडता येते. त्यांचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची पिसे.

solved 5
General Knowledge Monday 13th Mar 2023 : 12:19 ( 1 year ago) 5 Answer 13501 +22