पदार्थ आणि त्याचे प्रकार म्हणजे काय?www.marathihelp.com

पदार्थांचे असे दहा अंतिम प्रकार आहेत असे ॲरिस्टॉटलने मानले असले, तरी सर्व पदार्थांचे ह्या दहांत आणि नेमक्या ह्या दहांत वर्गीकरण करता येते, असा त्याचा दावा नाही. ज्या कोणत्याही गोष्टीचा आपण निर्देश करू तिला उद्देशून ह्या दहा पदार्थप्रकारांपैकी कोणत्यातरी प्रकाराचे विधेयन करता येईलच, असे हे पदार्थप्रकार आहेत.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 14:40 ( 1 year ago) 5 Answer 81567 +22