पन्हाळगडाचा वेढा ओलांडून जाताना शिवाजी महाराजांच्या भूमिकेत वावरणारा कोण?www.marathihelp.com

अफझलखान व रुस्तम-इ-जमान यांच्या पराभवामुळे वीजपुर आदिलशहाने सिद्धी जोहर यास शिवाजी महाराजांचे पारिपत्य करण्यासाठी २०,००० घोडदळ व ४०,००० पायदळ व तोफखाना देवून रवाना केले. आदिलशहाने सिद्धी जोहरला ' सलाबतखान ' असा किताब देखील दिला. शिवाजी महाराज मिरजेच्या किल्यास वेढा घालून होते .

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 11:45 ( 1 year ago) 5 Answer 74724 +22