परावर्तित अर्थ म्हणजे काय सोदाहरण स्पष्ट करा?www.marathihelp.com

परावर्तन म्हणजे दोन माध्यमांच्या सीमेवरील पृष्ठाशी तरंगमुखाच्या दिशेत घडलेला बदल, ज्यात एका माध्यमातून आलेले तरंगमुख त्या पृष्ठावरून त्याच माध्यमात, परंतु वेगळ्या दिशेत, माघारी फिरते. परिचित उदाहरणे म्हणजे प्रकाश, ध्वनी व पाण्यावरील तरंग इत्यादींचे परावर्तन.

solved 5
General Knowledge Tuesday 6th Dec 2022 : 11:50 ( 1 year ago) 5 Answer 4915 +22