परिसंस्था म्हणजे काय तिचे विविध घटक कोणते?www.marathihelp.com

पृथ्वीवरील विशाल जीवसंहतीचे लहान एकक. परिसंस्था ही संज्ञा परि (भोवतालचे) हा उपसर्ग संस्था या शब्दाला जोडून तयार झालेली आहे. परिसंस्थेत सजीव (वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव) आणि त्यांच्या पर्यावरणातील अजैविक घटक (हवा, पाणी, खनिजे, माती) एकत्र राहतात आणि ते एकमेकांवर अवलंबून असतात.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 13:30 ( 1 year ago) 5 Answer 101465 +22