पर्यटन उत्पादन महत्त्वाचे का आहे?www.marathihelp.com

आर्थिक दृष्टिकोनातून पर्यटन उद्योग महत्त्वाचा ठरतो. पर्यटन उद्योगमुळे सेवाउद्योगांना महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त झाले. वस्तू, त्यांचे उत्पादन, वितरण व सेवन हेच दीर्घकाळ आर्थिक विश्लेषणाचे प्रमुख चर्चाविषय होते आणि परिणामी सेवाउद्योगांकडे दुर्लक्ष झाले होते.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 09:12 ( 1 year ago) 5 Answer 56033 +22