पर्यटनाचे सकारात्मक पर्यावरणीय परिणाम काय आहेत?www.marathihelp.com

पर्यटनाचे पर्यावरणात्मक परिणाम खालीलप्रमाणे आहेत. 1) पर्यटन पर्यावरणीय विकासासाठी उपयुक्त ठरते. 2) पर्यटन उद्योगाच्या गरजेतून नैसर्गिक ठिकाणे, अभयारण्ये राष्ट्रीय उद्याने यांचा विकास करण्यासाठी शासनाकडून आर्थिक गुंतवणूक केली जाते. 3) पर्यावरण पूरक पर्यटन या संकल्पनेमुळे पर्यावरणाची योग्य ती काळजी घेतली जाते

solved 5
पर्यावरण Saturday 18th Mar 2023 : 11:16 ( 1 year ago) 5 Answer 96191 +22