पर्यावरण अर्थशास्त्र म्हणजे काय?www.marathihelp.com

सर्वसाधारणपणे आर्थिक व्यवहारांशी संबंधित असणाऱ्या उत्पादन, वितरण आणि उपभोग अशा क्षेत्रांपैकी कोणत्या ना कोणत्या क्षेत्राशी देशातील प्रत्येक व्यक्तीचा संबंध असतो. या अर्थाने देशातील प्रत्येक व्यक्तीच्या दृष्टीने आर्थिक पर्यावरण महत्त्वाचे आहे. अर्थशास्त्राचा अभ्यास सूक्ष्म व समग्र अशा दोन दृष्टिकोणातून केला जातो.

solved 5
पर्यावरण Saturday 18th Mar 2023 : 16:46 ( 1 year ago) 5 Answer 108297 +22