पर्यावरण कायद्यात पर्यावरण प्रदूषण म्हणजे काय?www.marathihelp.com

वातावरणात, पाण्यात, हवेत किंवा अन्‍नात सजीवांना हानिकारक असलेले पदार्थ मिसळण्याच्या क्रियेला प्रदूषण म्हणतात. प्रदूषण ही समस्या दिवेसंदिवस वाढतच आहे, औद्योगिक कचरा थेट मातीत, पाण्यामध्ये आणि हवेत मिसळत आहे. एवढे असूनही लोक प्रदूषणाला आणि त्याच्या परिणामाला गांभीर्याने घेत नाही आहेत.

solved 5
पर्यावरण Tuesday 21st Mar 2023 : 17:02 ( 1 year ago) 5 Answer 133196 +22