पर्यावरणाचा आर्थिक विकासावर कोणत्या प्रकारे परिणाम होतो?www.marathihelp.com

आर्थिक पर्यावरण चांगले असेल, तर आर्थिक व्यवहारांत सहभागी असलेल्या घटकांना लाभदायक व्यवहार करण्याची संधी मिळते. उदा., व्यवसाय संस्थांना प्रगती करणे व महत्तम नफा मिळविणे शक्य होते, तर कुटुंबांना महत्तम समाधान मिळविणे शक्य होते. अर्थव्यवस्थेची वेगाने आर्थिक वृद्धी घडून येते.

solved 5
पर्यावरण Wednesday 15th Mar 2023 : 11:06 ( 1 year ago) 5 Answer 44099 +22