पर्यावरणाची उद्दिष्टे काय आहेत?www.marathihelp.com

पर्यावरण व्यवस्थापनाची उद्दिष्टे
मानवाला प्रदूषणाच्या परिणामांपासून वाचविणे. अवक्षय होत असलेल्या सजीवांना संरक्षण देणे. पर्यावरणाचा दर्जा राखला जावा म्हणून विशिष्ट नियमावली वा तत्त्वे ठरविणे. प्रदूषण नियंत्रणाद्वारे पर्यावरणाच्या गुणवत्तेचे रक्षण करणे.

solved 5
पर्यावरण Monday 20th Mar 2023 : 13:24 ( 1 year ago) 5 Answer 113109 +22