पर्यावरणाचे मुख्य घटक कोणते आहेत?www.marathihelp.com

पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवती असलेले जैविक आणि अजैविक घटकांचे आवरण. परिसंस्था म्हणजे अजैविक आणि जैविक घटकांचा एकमेकाशी असलेला सबंध आणि त्यांच्यातील आंतर्क्रिया होय. या घटकांच्या यांच्या मिश्रणातून पुढे जैवविविधता, अन्नसाखळी तयार होते.

solved 5
पर्यावरण Saturday 18th Mar 2023 : 14:30 ( 1 year ago) 5 Answer 103491 +22