पर्यावरणीय टिकाऊपणाचे विविध प्रकार कोणते आहेत?www.marathihelp.com

मराठी शब्दबंधातील पर्यावरण या शब्दाच्या व्याख्येनुसार सजीवांच्या नैसर्गिक परिसरास पर्यावरण असे म्हणतात. वैज्ञानिक पारिभाषिक कोशानुसार पर्यावरण या संज्ञेत वनस्पती अथवा प्राणी ज्या नैसर्गिक परिसरात जगतात, वाढतात तेथील हवा, जमीन, पाणी, इतर सजीव, पर्जन्यमान, उंची, तापमान, इत्यादी सर्वांचा समावेश होतो.

solved 5
पर्यावरण Thursday 16th Mar 2023 : 14:03 ( 1 year ago) 5 Answer 62025 +22