पश्चिम विदर्भात किती जिल्ह्यांचा समावेश होतो?www.marathihelp.com

वाशिम, अकोला, यवतमाळ, अमरावती, बुलढाणा हे जिल्हे पश्चिम विदर्भातले तर गडचिरोली, चंद्रपुर, नागपूर, भंडारा, गोंदीया, वर्धा हे जिल्हे पूर्व विदर्भातले !

solved 5
General Knowledge Friday 28th Oct 2022 : 12:34 ( 1 year ago) 5 Answer 3107 +22