पहिली बुद्धिमत्ता चाचणी कोणती होती?www.marathihelp.com

फ्रेंच मानसशास्त्रज्ञ आल्फ्रेड बीने यांनी फ्रेंच मानसशास्त्रज्ञ सायमन यांच्या मदतीने १९०५ मध्ये पहिली बुद्धिमापन चाचणी विकसित केली. म्हणून आल्फ्रेड बीने यांना 'बुद्धिमापन चाचण्यांचे जनक' म्हणतात. या चाचणीची १९०८ मध्ये व त्यानंतर १९११ मध्ये सुधारित आवृत्ती काढण्यात आली.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 09:10 ( 1 year ago) 5 Answer 68122 +22