पहिल्या मंत्रिमंडळातील पहिले अर्थमंत्री कोण होते?www.marathihelp.com

शण्‍मुखम चेट्टी यांनी स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री म्हणून काम पाहिले. स्वतंत्र भारताचा पहिला केंद्रीय अर्थसंकल्प त्यांनी सादर केला. त्यांनी 26 नोव्हेंबर 1947 रोजी स्वतंत्र भारताचा पहिला केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 11:07 ( 1 year ago) 5 Answer 72996 +22