पहिल्या मानवी अंतराळ यानाचे नाव काय?www.marathihelp.com

12 एप्रिल 1961 रोजी युरी गॅगारिन पृथ्वीच्या परिक्रमा करणारे पहिले मनुष्य ठरले. सोव्हिएत युनियन म्हणजेच रशियाच्या 'व्होस्टोक 1' (Vostok 1) नावाच्या अंतराळ यानामध्ये (Space Craft) ते अंतराळात गेले होते.

solved 5
General Knowledge Saturday 10th Dec 2022 : 14:15 ( 1 year ago) 5 Answer 7571 +22