पांढरपेशी म्हणजे काय?www.marathihelp.com

म्हणून पुरातत्त्व शास्त्रात पांढर जमिनीवरच्या ढिगाऱ्याचे उत्खनन करतात कारण तिथे जुन्या वसतीचे पुरावे सापडण्याची दाट शक्यता असते. पांढरपेशा हा शब्द यावरूनच आला आहे. जो काळीमध्ये कसत नाही, म्हणजे जो शेतकरी नाही, तो पांढरपेशा. म्हणजे धोबी, सुतार, कासार, लोहार, तांबट, कोष्टी वगैरे बिगर शेतकरी व्यवसाय आणि लोक.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 10:02 ( 1 year ago) 5 Answer 92448 +22