पाणी कमी होणे म्हणजे काय?www.marathihelp.com

उन्हाळ्यात बऱ्याचदा असं होतं की आपल्या शरीरात पाण्याची कमतरता भासते. यालाच वैद्यकीय भाषेत डिहाइड्रेशन (dehydration) असं म्हणतात. डिहाइड्रेशन झालं की आपल्याला खूप समस्या सुरु होतात. शारीरिक त्रास सुरु होतो आणि जर वेळीच पाणी मिळालं नाही तर मात्र जीव सुद्धा जाऊ शकतो.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 16:38 ( 1 year ago) 5 Answer 107947 +22