पाण्याला अनन्यसाधारण महत्त्व का आहे?www.marathihelp.com

पाणी हा तरल पदार्थ आहे जो ठोस आणि वायू स्वरूपातही उपलब्ध आहे. अवस्था परिवर्तन करण्याचा पाण्याचा हा स्वभाव त्याच्या उपयोगाच्या आयामांना विस्तृत करतो. पाणी जर बर्फ बनून राहू शकले नसते तर गंगेसारख्या पवित्र नद्या अस्तित्वात नसत्या आणि पाण्याचे वायू बनून बाष्पिभवन झाले नसते तर पृथ्वीवर पाऊस पडण्याची कोणतीही शक्यता नव्हती.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 12:10 ( 1 year ago) 5 Answer 75782 +22