पीएम मुद्रा कर्जासाठी किती व्याजदर आहे?www.marathihelp.com

कर्ज घेणाऱ्या व्यक्तीच्या उद्योगाचे स्वरुप व त्याच्याशी संबंधित जोखमीच्या आधारावर व्याज दर निश्चित केले जातात. सामान्यपणे कमीत कमी व्यार दर १२ टक्के आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 16:12 ( 1 year ago) 5 Answer 35213 +22