पुणे शहराची लोकसंख्या किती अाहे?www.marathihelp.com

१३ व्या, १४ व्या शतकातील काही दस्तांमध्ये कुंभारी, कासारी यांसह पुणेवाडी असाही उल्लेख आढळतो. पुण्यावर औरंगजेबाची राजवट असताना त्यानं पुण्याचं नाव बदलून मुहियाबाद असं ठेवलं होतं. मात्र औरंगजेबाच्या पश्चात ते नाव पुसलं गेलं आणि पुन्हा पुणे हे 'पुणे' म्हणून नावारूपाला आलं.

solved 5
General Knowledge Monday 13th Mar 2023 : 16:16 ( 1 year ago) 5 Answer 18007 +22