पुण्यात किती तालुके आणि नाव आहे?www.marathihelp.com

पुणे जिल्ह्यामध्ये १४ तालुके आहेत1) पुणे शहर ,2) हवेली ,3) खेड (राजगुरूनगर) ,4) जुन्नर ,5) आंबेगाव (घोडेगाव) ,6) मावळ (वडगाव) ,7) मुळशी (पौड) ,8) शिरूर ,9) पुरंदर (सासवड) ,10) वेल्हे ,11) भोर ,12) बारामती ,13) इंदापूर ,
14) दौंड

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 13:40 ( 1 year ago) 5 Answer 30199 +22