पुण्यात कोणती नदी वाहते?www.marathihelp.com

सह्याद्रीच्या पर्वतात उगवणार्‍या मुळा आणि मुठा नद्या पुण्यातून वाहतात. या दोन्ही नद्या पुढे एकत्र येतात आणि भीमा नदीला जाऊन मिळतात. या तीनही नद्या पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रातून साधारण अंदाजे ४४ किलोमीटर प्रवास करतात. त्यापैकी २२.२ किमी मुळा नदी, १०.४ किमी मुठा नदी आणि ११.८ किमी मुळा-मुठा असा प्रवास या नद्या करतात.

solved 5
भौगोलिक Monday 20th Mar 2023 : 16:56 ( 1 year ago) 5 Answer 118433 +22