पुरंदर तालुका कुठे आहे?www.marathihelp.com

पुरंधर हा महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील एक तालुका आहे. पुणे जिल्ह्यातील १४ तालुक्यांपैकी हा एक तालुक्‍यांचा समावेश आहे. पुरंधर तालुक्यात 108 गावे व 3 शहरे आहेत.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 10:13 ( 1 year ago) 5 Answer 57644 +22