पुस्तकाची आवृत्ती म्हणजे काय?www.marathihelp.com

काही वेळा पुस्तकाची रचना (उदाहरणार्थ मुखपृष्ठ इत्यादी) बदलावे लागते. असे बदल करून आलेल्या पुस्तकाला, पुस्तकाची नवी आवृती असे संबोधले जाते. केवळ पुस्तकाच्या प्रती संपल्याने ते जशास तसे परत मुद्रित केले तर त्यासाठी पुनर्मुद्रण अशी संज्ञा वापरली जाते.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 09:01 ( 1 year ago) 5 Answer 39687 +22