पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक मध्ये काय फरक आहे?www.marathihelp.com

महाराष्ट्र राज्यात प्राथमिक शिक्षण हे RTE (Right to Education) या कायद्या अंतर्गत ६ ते १४ वयोगटातील बालकांसाठी प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे आहे. प्राथमिक शिक्षण हा संपूर्ण औपचारिक शिक्षण प्रक्रियेचा पाया आहे. बालकाच्या सक्तीच्या व मोफत शिक्षणाच्या हक्कानुसार बालवाडी पूर्व प्राथमिक शिक्षण.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 15:40 ( 1 year ago) 5 Answer 51863 +22