पृथ्वी सूर्याभोवती २४ तासांत फिरते का?www.marathihelp.com

जशी पृथ्वी स्वतःभोवती फिरायला २४ तास घेते तसेच सूर्य स्वतःभोवती फिरायला २६.६ पृथ्वीचे दिवस घेतो. शिवाय सूर्यमंडळ (म्हणजी सूर्य व भोवतालचे नऊ ग्रह) आकाशगंगेच्या मध्याभोवती प्रदक्षिणा घालत फिरत असतात. त्यांचा वेग साधारणपणे २०० किमी प्रति सेकंद असतो. येथे एक प्रदक्षिणा करायला सूर्यमंडळ साधारण २३ कोटी वर्षे घेते.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 10:39 ( 1 year ago) 5 Answer 94431 +22