पृथ्वीची निर्मिती कशी झाली?www.marathihelp.com

पृथ्वीची निर्मिती ही धूळ आणि कठीण पदार्थापासून झालेली आहे ज्यामध्ये हायड्रोजन मिथेन यासारखे रासायनिक घटक मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात. धूलिकण एकत्र येऊन मोठ्या डोंगर पर्वतांची निर्मिती झाली, आणि यातूनच पृथ्वीला स्वरूप मिळू लागले.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 10:05 ( 1 year ago) 5 Answer 121820 +22