पृथ्वीचे परिभ्रमण म्हणजे काय?www.marathihelp.com

परिवलन :- पृथ्वी स्वत:च्या अक्षाभोवती फिरते,यास परिवलन असे म्हणतात. परिवलन काळ:- २४ तास. परिभ्रमण :- पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते,यास परिभ्रमण असे म्हणतात.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 08:55 ( 1 year ago) 5 Answer 19884 +22