पृथ्वीच्या तुलनेत चंद्र किती मोठा आहे?www.marathihelp.com

चंद्राचा व्यास हा पृथ्वीच्या व्यासाच्या एक चतुर्थांशाहून थोडासा जास्त म्हणजे ३,४७६ कि. मी. आहे. याचाच अर्थ असा की चंद्राचे वस्तुमान हे पृथ्वीच्या सुमारे २% आहे तर चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती ही पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या सुमारे १७% इतकी आहे.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 10:02 ( 1 year ago) 5 Answer 70262 +22