पृथ्वीच्या सर्वात वरील कठीण आवरणास काय म्हणतात *?www.marathihelp.com

शिलावरण म्हणजे पृथ्वीच्या सर्वात वरचा बाह्य घनरूप आवरण होय. शिलावरणाची जाडी १६ ते ४० km पर्यंत आहे तर सरासरी जाडी ३३ km मानली गेली आहे.

solved 5
General Knowledge Friday 28th Oct 2022 : 13:43 ( 1 year ago) 5 Answer 3457 +22