पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याचा काय म्हणतात?www.marathihelp.com

पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती गोल फिरते त्या क्रियेला पृथ्वीचे परिवलन असे म्हणतात. ह्या अक्षाला पृथ्वीचा आस असे म्हणतात.

solved 5
General Knowledge Monday 5th Dec 2022 : 14:55 ( 1 year ago) 5 Answer 4255 +22